
2023-11-12T08:25:14
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या कुटुंबियांना *दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!* 🪔🪔🪔🪔🪔🪔 ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर होवो *धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!* या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..! *!! शुभ दिपावली !!* 🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 गुलाटी परिवार
Have a question? Ask here!
Required fields are marked *